Call value: ₹2,000
🎁 आत्ता पूर्णपणे FREE
⏱ 30-Minute | One-on-One | Personalized

Salary येते, overtime होतो — पण month end ला account zero
Salary account मध्ये येते, काम खूप होतं — पण savings? Zero. Emergency आली की घरचे किंवा नवऱ्याकडे हात पसरावा लागतो. एक educated, working woman म्हणून हे accept करणं आतून खूप जड वाटतं. पण हे तुझ्या willpower ची कमतरता नाही — हे एक specific subconscious pattern आहे जे identify करता येतं आणि बदलता येतं.
Manifestation, affirmations, vision board ,केलं सगळं, result शून्य
YouTube वर videos बघितल्या, affirmations लिहिल्या, gratitude journal केलं. 2-3 दिवस motivated वाटतं मग cycle तुटतो. मग मनात येतं "हे माझ्यासाठी नाही, मी काहीतरी चुकीची आहे." पण problem technique wrong नाही तुझ्या subconscious मध्ये एक deep-rooted belief आहे जी surface level practice ने बदलत नाही. ती belief identify करणं आणि release करणं हे मी तुला या 30 minutes मध्ये दाखवीन.
एकटीने carry करतेयस — घरचे support नाही, journey exhausting वाटतेय
नवरा म्हणतो "हे timepass आहे," आई म्हणते "नको हे सगळं," friends ला सांगणं म्हणजे judge होणं. मग हे सगळं आतल्या आत carry करत राहतेस — एकटी. ही loneliness तुझ्या progress ला सगळ्यात जास्त block करते. तुला strategy नाही हवी — तुला एक safe space हवा आहे जिथे तुझी story ऐकली जाईल, judge नाही होणार. तो space इथे आहे.
Job करत होते, salary येत होती — पण savings zero. YouTube वर manifestation videos बघून थकले होते, result काहीच नाही. घरचे म्हणायचे 'हे nonsense आहे.' मला वाटलं माझ्याच नशिबात financial freedom नाही. Client ला rate सांगताना तोंडातून शब्दच निघायचे नाहीत — guilt इतका खोल होता."
"पहिल्यांदा client ला माझा rate सांगताना हात थरथरले नाहीत. आईसाठी gift घेतलं — स्वतःच्या पैशांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं — 'मी deserve करते' हे कोणी सांगितलं नाही, ते आतून वाटलं. Monali ने exactly कुठे अडखळत होते ते 30 मिनिटांत दाखवलं — जे मला 2 वर्षात कळलं नव्हतं."
Before — 3 महिन्यांपूर्वी

After — 21 दिवसांनंतर
"पहिल्यांदा client ला माझा rate सांगताना हात थरथरले नाहीत. आईसाठी gift घेतलं — स्वतःच्या पैशांनी. आणि सगळ्यात महत्त्वाचं — 'मी deserve करते' हे कोणी सांगितलं नाही, ते आतून वाटलं. Monali ने exactly कुठे अडखळत होते ते 30 मिनिटांत दाखवलं — जे मला 2 वर्षात कळलं नव्हतं."

तुमचा Coach

20 minutes. Zero investment. Zero pressure.
फक्त एक honest conversation — जी तुमची पूर्ण money journey बदलू शकते.
Copyright: © 2022 Company Name - All Rights Reserved